शिक्षण संस्कार शिबीर २०२०
कडदोरा येथे महाराष्ट्रातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. त्याचे उद्घाटन
मा.श्री.विवेक जॉन्सन साहेब
परीक्षाधीन जिल्हाधिकारी तथा
गटविकास अधिकारी
पंचायत समिती उमरगा
मा.श्री.शिवकुमार बिराजदार साहेब
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती उमरगा
यांच्या हस्ते झाले. तर समारोप
मा.डॉ.इब्राहीम नदाफ साहेब
प्राचार्य
डायट, उस्मानाबाद
यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.
No comments:
Post a Comment