"जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर, कडदोरा" या शाळेच्या ब्लाॅगवर आपले सहर्ष स्वागत आहे!

१० वी व १२ वीची गुणपञके

नमस्कार मिञांनो

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद बोर्डाने आॅनलाईन १० वी व १२ वीची गुणपञके उपलब्ध करुन दिलेली आहेत. प्रथमत: आपल्या आपले अकांउट तयार करावे लागेल. अकांउट तयार झाल्यानंतर लाॅगीन व्हावे लागेल.
      लाॅगीन झाल्यानंतर ज्या वर्गाची गुणपञके आवश्यक आहेत त्या वर्गावर क्लीक करा. नंतर खालील माहीती भरावी लागेल........
       शैक्षणिक वर्ष
       परीक्षा क्रमांक
       मिळालेले गुण
                ही माहीती टाईप करुन सर्च करा PDF स्वरुपातील गुणपञक उपलब्ध होईल...

नावनोंदणीसाठी इथे क्लीक करा....





            धन्यवाद मिञांनो.....

No comments:

Post a Comment